Ads Area

PHD महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती २०२१

Maharashtra Arogya Vibhag Bharati 2021
Maharashtra Arogya Vibhag Bharati 2021
[Last Date : 20 Augast 2021] महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती निघाली आहे तरी पात्र उमेद्वारांनी अर्ज सादर करावे, अश्या विविध विभागात एकूण ११५२ जागांसाठी आरोग्य खात्यात भरती निघाली आहे, 
महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती २०२१.  
The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : ---------------

संपुर्ण पद संख्या : ११५२ जागा 

पदाचे नांव : वैदकीय अधिकारी गट -अ 

शैक्षणिक पात्रता : 
  1. वैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS किंवा समतुल्य. 
  2. वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य.

परीक्षा फी : खुला प्रवर्ग : १५००/- [मागासवर्गीय : १०००/-]

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : २१ ऑगस्ट २०२१

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area