Ads Area

SSB सशस्त्र सीमा बल भरती २०२१

Sashastra Seema Bal Bharati 2021
Sashastra Seema Bal Bharati 2021
[Last Date : 08 Augast 2021] सशस्त्र सीमा बल मध्ये हेड कॉस्टेबल पदाच्या एकुण ११५ जागांसाठी भरती आहे. सशस्त्र सीमा बल भरती २०२१
The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : 

संपुर्ण पद संख्या : ११५ जागा 

पदाचे नांव : हेड कॉस्टेबल 

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण, मान्यताप्राप्त विद्यापीठ/ बोर्डामधुन इंटरमीडियात शालेय प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा समकक्ष. इंग्लिश टायपिंग ३५ श. प्रा. मी. ( कॉम्पुटर )

परीक्षा फी : खुला प्रवर्ग : १००/-  [SC/ST/माजी सैनिक  : फी नाही] 

नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत 

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : ०८ ऑगस्ट २०२१

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area