Ads Area

Army HQ 2 भारतीय सैन्याच्या -२ सिग्नल प्रशिक्षण केंद्रात ४६ जागांसाठी भरती

Indian Army HQ 2 STC Recruitment 2021

Indian Army HQ 2 STC Recruitment 2021
[Last Date : 24 July 2021] भारतीय सैन्याच्या -२ सिग्नल प्रशिक्षण केंद्रात ४६ जागांसाठी भरती २०२१ (
सैन्याच्या -२ सिग्नल प्रशिक्षण केंद्र भरती २०२१ 
The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : १३०३/CIV/RV-२०२०

संपुर्ण पद संख्या : ४६ जागा 

पदाचे नांव : Indian Army HQ 2 STC Recruitment Post Name
  1. सिव्हिल टेक्निकल इन्स्टुटर 
  2. स्टेनोग्राफर ग्रेड -II 
  3. निम्न क्ष्रेणी लिपिक 
  4. ड्रोफ्ट्समन ग्रेड -III 
  5. सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर 
  6. MTS (चौकीदार)
  7. MTS (मेसेंजर)
  8. फातिगमन 
शैक्षणिक पात्रता : Indian Army HQ 2 STC Recruitment Qulification

पद क्र.1: B.Sc (भौतिकशास्त्र & गणित)
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ड्राफ्ट्समन डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) अनुभव
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव

परीक्षा फी : फी नाही 

नोकरी ठिकाण : गोवा 

अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Commandant, Headquarters, 2 Signal Training Centre, Panji (Goa) 403001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : २४ जुलै २०२१

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area