Ahamadnagar Anganwadi Bal Vikas Vibhag Bharati 2021 [Last Date : 29 July 2021 मुदतवाढ ] एकात्मिक बाल विकास विभाग अहमदनगर येथे विविध पदाच्या एकूण ३३ जागांसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. (एकात्मिक बाल विकास विभाग अहमदनगर भरती २०२१) The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments
-♦-
जाहिरात क्र. : --------------
संपुर्ण पद संख्या : ३३ जागा
पदाचे नांव : Ahamadnagar Anganwadi Bal Vikas Vibhag Post Name
- अंगणवाडी सेविका ०९ जागा
- अंगणवाडी मिनी सेविका ०८ जागा
- मदतनीस १६ जागा
- अंगणवाडी सेविका : इयत्ता १० वी उत्तीर्ण असावी.
- अंगणवाडी मिनी सेविका : इयत्ता १० वी उत्तीर्ण असावी.
- मदतनीस : इयत्ता ०८ वी उत्तीर्ण असावी.
नोकरी ठिकाण : अहमदनगर
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जुनी पंचायत समिती इमारत एबावीसे प्रकल्प घारगाव - ०१ पंचायत समिती संगमनेर, ता. संगमनेर जिल्हा अहमदनगर
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : १६ जुलै २०२१ २९ जुलै २०२१ (मुदतवाढ)
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.