Ads Area

सोलापूर विद्यापीठ भरती २०२१ Solapur University Recruitment 2021

Solapur University Recruitment 2021

Solapur University Recruitment 2021
[Last Date : 28 Jun 2021] पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.  ८८ सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सोलापूर विद्यापीठ भरती  २०२१ (सोलापूर विद्यापीठ भरती  २०२१ ). 
The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : PAHSUS/Estt./WI-05/2021

संपुर्ण पद संख्या : ८८ जागा 

पदाचे नांव : सहाय्यक प्राध्यापक 

शैक्षणिक पात्रता : ५५ % गुणांसह पदुत्तर पदवी + NET /SET  किंवा Ph.D किंवा समातुल्य 

परीक्षा फी : खुला प्रवर्ग /EWS : ५००/- [SC/ST/OBC/PWD : २५०/-] 

नोकरी ठिकाण : सोलापूर 

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : २८ जून २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) : est.section@sus.ac.in

अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती एकाच PDF मध्ये तयार करून संबंधित ई-मेल आयडी वर 

मुलाखत ई-मेल आयडी द्वारे कळविण्यात येईल. 

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area