Border Security Force, BSF Recruitment 2021 [Last Date : 26 July 2021] गृह मंत्रालय, महानिदेशालय, सीमा सुरक्षा दल, बीएसएफ भरती 2020 (BSF भरती २०२१) कॉन्स्टेबल आणि 110 पॅरा वैद्यकीय कर्मचारी आणि पशुवैद्यकीय कर्मचारी पद The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments
-♦-
जाहिरात क्र. : PMS/2020& VET/2020
संपुर्ण पद संख्या : 110 जागा
पदाचे नांव : १. सब इस्पेक्टर (स्टाफ नर्स), २. असिस्टेंट सब इस्पेक्टर (ऑपरेशन थेटर टेक्निशियन),३. असिस्टेंट सब इस्पेक्टर (लॅब टेक्निशियन),४. कॉन्स्टेबल ट्रेड्समन ५. हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) ६. कॉन्स्टेबल.
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी शैक्षणिक पात्रता :
पद क्र.2: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) ऑपरेशन टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र
पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI +01 वर्षे अनुभव किंवा 02 वर्षांचा डिप्लोमा
पद क्र.5: (i) व्हेटनरी स्टॉक असिस्टंट कोर्स (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.6: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) प्राणी हाताळण्याचा 02 वर्षांचा अनुभव
परीक्षा फी : पद क्र.1: खुला प्रवर्ग /OBC : 200/-
पद क्र.2 ते 6:खुला प्रवर्ग /OBC : 100/-
[SC/ST/ExSM/महिला : फी नाही]
नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2021
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.