Saraswat Bank Recruitment 2021 [19 Mar 2021] सारस्वत बँक, प्रीमियर मल्टी स्टेट आणि भारतातील सहकारी बँकांमधील सर्वात मोठी बँक असून सहा राज्यांत म्हणजेच महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात आणि नवी दिल्ली येथे २८१ पूर्ण संगणकीकृत शाखांचे मोठे जाळे आहे. सारस्वत बँक भरती २०२1 (सारस्वत बँक भरती २०२१) कनिष्ठ अधिकारी (विपणन व परिचालन) पदांसाठी The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments
-♦-
जाहिरात क्र. : -----------
संपुर्ण पद संख्या : १५० जागा
पदाचे नांव : कनिष्ठ अधिकारी (लिपिक संवर्ग)
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह पदवीधर वाणिज्य/विज्ञान/व्यवस्थापन अभ्यास किंवा ५०% गुणांसह पदुत्तर पदवी.
परीक्षा फी : सर्वांसाठी : ७५०/-
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह पदवीधर वाणिज्य/विज्ञान/व्यवस्थापन अभ्यास किंवा ५०% गुणांसह पदुत्तर पदवी.
परीक्षा फी : सर्वांसाठी : ७५०/-
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक & गुजरात
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : १९ मार्च २०२१
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सर्व नवीन जाहिराती करीता येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


good job
उत्तर द्याहटवाvery nice job blog
आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.