Ads Area

पंजाब नॅशनल बँक भरती २०२१ Panjab National Bank Recruitment 2021

Panjab National Bank Recruitment 2021
Panjab National Bank Recruitment 2021
 [Last Date : 06 Mar 2021] पंजाब नॅशनल बँक ही भारत सरकारच्या मालकीची एक बँकिंग आणि वित्तीय सेवा बँक आहे. १६ शिपाई पदासाठी पीएनबी भरती २०२१ (पीएनबी भरती २०२१)  
The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : ----------

संपुर्ण पद संख्या : १६ जागा 

पदाचे नांव : शिपाई

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण , इंग्रजी भाषेचे मूलभूत वाचन आवश्यक. 

परीक्षा फी : फी नाही 

नोकरी ठिकाण :  कोल्हापूर,सांगली,सोलापूर,लातुर,सातारा,उत्तर गोवा & दक्षिण गोवा. 

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : ०६ मार्च २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मंडळ प्रमुख,पंजाब नॅशनल बँक,मंडळ कार्यालय, कोल्हापूर ९१७/२०-२०ए  पहिला मजला ओबीसी टॉवर, वैशाली हॉटेल समोर, एफ सी रोड पुणे,महाराष्ट्र -४११००४


सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

आता Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 
Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area