Ads Area

पुणे महानगरपालिका भरती २०२१ Pune Municipal Corporation PMC Recruitment 2021

Pune Municipal Corporation PMC Recruitment 2021
Pune Municipal Corporation PMC Recruitment 2021 पुणे महानगरपालिका (पीएमसी) ही महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेल्या पुण्यावर शासन करणारी एक नागरी संस्था आहे. २१४ प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) पदांसाठी पीएमसी भरती २०२१ (पुणे महानगरपालिका भरती २०२१). The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : १/६२७

संपुर्ण पद संख्या : २१४ जागा 

पदाचे नांव : प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण ,D.Ed इंग्रजी माध्यम , TET

परीक्षा फी : फी नाही 

नोकरी ठिकाण : पुणे 

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : १६ जानेवारी २०२१ 

अर्ज पाठवण्याचा पत्ता : शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब  शिरोळे  भवन, जुना तोफखाना शिवाजी नगर पुणे -०५

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा. 

आता Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 
Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area