Ads Area

Malegaon Municipal Corporation Recruitment 2021

Malegaon Municipal Corporation Recruitment 2021
Malegaon Municipal Corporation Recruitment 2021 मालेगाव महानगरपालिका ही भारतातील महाराष्ट्र राज्यातील मालेगाव शहराची प्रशासकीय संस्था आहे. मालेगाव महानगरपालिका भरती २०२०. The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : --------------

संपुर्ण पद संख्या : १००६ जागा 

पदाचे नांव : वैद्यकीय तज्ञ, बधिरता तज्ञ, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, एएनएम, स्टाफ नर्स, प्रभाग सेवक, प्रभाग परिचारिका, ड्रेसर, मिक्सर, सर्जरी होम असिस्टंट, ड्रायव्हर, जेसीबी ड्रायव्हर, वॉलमन, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंता आणि इतर पोस्ट.

शैक्षणिक पात्रता : ४ थी /०७ वी /१० वी /१२ वी /ITI / पदवीधर /B.Sc/BE/MD/MBBS. 

परीक्षा फी : फी नाही 

नोकरी ठिकाण : मालेगाव 

थेट मुलाखत तारीख : ०५,०६,०७,०८,११,१२,१३,१४,१५,१८,१९,२०,२१,२२,२५ & २७ जानेवारी २०२१

मुलाखतीचे ठिकाण : मालेगाव महानगरपालिका (कृपया जाहिरात पाहावी.)

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा. 

आता Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 
Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area