Ads Area

Indian Coast Guard Addmission Posts 2021

Indian Coast Guard Addmission Posts 2021
Indian Coast Guard Addmission Posts 2021 Starting 05 Janevary 2021 भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नाविक (जीडी) अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी इय्यता दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांमधून ०२/२०२१ बॅच करिता प्रवेश देण्यासाठी ३५८ उमेदवारांची निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : ०२/२०२१

संपुर्ण पद संख्या : ३५८ जागा 

पदाचे नांव : भारतीय तटरक्षक दल 

शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा. 

परीक्षा फी : -------

नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत 

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : ५ जानेवारी २०२०

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा. 

आता Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 
Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area