Ads Area

Staff Selection Commission Bharti 2020. एस.एस.सी जी ई भरती 2020

Staff Selection Commission Bharti 2020
Staff Selection Commission Bharti 2020 कर्मचारी निवड आयोग ही भारत सरकारमधील विविध विभाग / संस्थांसाठी कनिष्ठ अभियंता (नागरी, विद्युत, यांत्रिक आणि प्रमाण सर्वेक्षण आणि करार) भरतीसाठी खुली स्पर्धात्मक परीक्षा असेल. कनिष्ठ अभियंता पदांसाठी एसएससी जेई भरती 2020.
-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : ---------

संपुर्ण पद संख्या : पद संख्या निश्चित नाही. 

पदाचे नांव : ज्युनियर इंजिनियर (सिव्हिल,मॅकेनिकल,इलेट्रॉनिक,इलेट्रीकल&मॅकेनिकल.)

शैक्षणिक पात्रता : 
सिव्हिल,मॅकेनिकल,इलेट्रॉनिक,इलेट्रीकल&मॅकेनिकल पदवी/डिप्लोमा. 

परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC : १००/- [SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही]

नोकरी ठिकाण :  संपुर्ण भारत 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० ऑक्टोबर २०२० (११:३०pm)

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा. 

आता Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 
Advertisement



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area