
-♦-
जाहिरात क्र. : 1(10)/SAI/SS/2020-21
संपुर्ण पद संख्या : १०९ जागा
पदाचे नांव : स्टेंथ ऍण्ड कंडीशनींग विशेषतज्ञ,फिजिऑथेरपीस्ट .
शैक्षणिक पात्रता : क्रीडा व व्यायाम विभाग /क्रीडा विज्ञान/क्रीडा कोचिंग आणि व्यायाम विज्ञान पदवी.
परीक्षा फी : फी नाही
शैक्षणिक पात्रता : क्रीडा व व्यायाम विभाग /क्रीडा विज्ञान/क्रीडा कोचिंग आणि व्यायाम विज्ञान पदवी.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : संपुर्ण भरती
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ ऑक्टोबर २०२० (०५:००PM)
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
- सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सर्व नवीन जाहिराती करीता येथे क्लिक करा. चालु घडामोडी साठी येथे क्लिक करा.
आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.