
पंजाब नॅशनल बँक ही भारत सरकारच्या मालकीची एक बँकिंग आणि वित्तीय सेवा बँक आहे. (पीएनबी भारती २०२०) ५३५ तज्ञ अधिकारी (व्यवस्थापक व वरिष्ठ व्यवस्थापक) पदांसाठी.
-♦-
जाहिरात क्र. : ------------
संपुर्ण पद संख्या : ५३५ जागा
पदाचे नांव : सिनियर मॅनेजर ,मॅनेजर .
शैक्षणिक पात्रता : पदविका ,पदवी.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग / OBC : ८५०/- [SC/ST/PWD : १७५/-]
शैक्षणिक पात्रता : पदविका ,पदवी.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग / OBC : ८५०/- [SC/ST/PWD : १७५/-]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ सप्टेंबर २०२० ०६ ऑक्टोबर २०२०
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
- सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सर्व नवीन जाहिराती करीता येथे क्लिक करा. चालु घडामोडी साठी येथे क्लिक करा.
आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.