
भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस), बीआयएस भरती २०२० १७१ सहायक संचालक, सहायक विभाग अधिकारी, वैयक्तिक सहाय्यक, कनिष्ठ अनुवादक (हिंदी), ग्रंथालय सहाय्यक, स्टेनोग्राफर, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पद.
-♦-
जाहिरात क्र. : 2/2020/ESTT
संपुर्ण पद संख्या : १७१ जागा
पदाचे नांव : असिस्टंट डायरेक्टर , सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC : ८००/५०० [SC/ST/ExSM/PWD/महिला : फी नाही ]
शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC : ८००/५०० [SC/ST/ExSM/PWD/महिला : फी नाही ]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०९ ऑक्टोबर २०२०
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
- सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सर्व नवीन जाहिराती करीता येथे क्लिक करा. चालु घडामोडी साठी येथे क्लिक करा.
आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.