Ads Area

CRPF Recruitment 2020 Bharti 2020 All 789 Posts सीआरपीएफ भरती २०२०

CRPF Recruitment 2020 Bharti 2020 All 789 Posts
CRPF Recruitment 2020 Bharti 2020 All 789 Posts [31 August 2020
मुदतवाढ ] केंद्रीय राखीव पोलिस दल हे भारतातील केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात सर्वात मोठे आहे. पॅरामेडिकल स्टाफ परीक्षा २०२०. ७८९ निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, व कॉन्स्टेबल पदांसाठी सीआरपीएफ भरती २०२०. 
-♦-

जाहिरात क्र. : R.II.15/2020-Rectt-DA-12

संपुर्ण पद संख्या : ७८९ जागा 

पदाचे नांव व तपशील :
इंस्पेक्टर, सब इंस्पेक्टर, असिस्टेंट सब-इंस्पेक्टर, हेड कांस्टेबल आणि कांस्टेबल पदांच्या जागा. 

शैक्षणिक पात्रता : 
सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा. 

वयाची अट : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा. 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

परीक्षा फी : SC/ST/महिला : फी नाही 
  1. पद क्र  १ ते ३ : GEN /OBC : २००/-
  2. पद क्र ४ ते २४ : GEN /OBC : १००/-
सुरुवात दिनांक : २० जुलै २०२०

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ जुलै २०२० 
३१ ऑगस्ट २०२०

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा. (नविन नोकरी सेवा केंद्र)



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area