IOCL Apprentice Recruitment 2020 404 Technician Apprentice Posts [18 Jun 2020] इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आयओसीएल अप्रेंटिस भरती २०२० (इंडियन ऑइल अप्रेंटिस भरती २०२०) ४०४ तंत्रज्ञ अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस पोस्टसाठी जागा आहेत.
-♦-
जाहिरात क्र. : IOCL/MKTG/ER/APPR/2020-21/1
संपुर्ण पद संख्या : ४०४ जागा
पदाचे नांव व तपशील :
शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह मॅकेनिकल /इलेट्रीकल /सिव्हिल /इन्स्टुमेंट /इलेट्रीक्स इंजिनियर डिप्लोमा (SC/ST/PWD: ४५% गुण)/१२ वी उत्तीर्ण / पदवीधर / ITI
वयाची अट : ३१ मार्च २०२० रोजी १८ ते २४ वर्षे. [SC/ST : ०५ वर्षे सूट, OBC : ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : पूर्व भारत
परीक्षा फी : फी नाही
सुरुवात दिनांक : ३१ मे २०२०
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ जून २०२० (०५ : ०० PM)
संपुर्ण पद संख्या : ४०४ जागा
पदाचे नांव व तपशील :
| पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|---|
| 1. | टेक्निशियन अप्रेन्टिस | २२१ |
| 2. | ट्रेड अप्रेन्टिस | १८३ |
| एकूण | ४०४ |
शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह मॅकेनिकल /इलेट्रीकल /सिव्हिल /इन्स्टुमेंट /इलेट्रीक्स इंजिनियर डिप्लोमा (SC/ST/PWD: ४५% गुण)/१२ वी उत्तीर्ण / पदवीधर / ITI
वयाची अट : ३१ मार्च २०२० रोजी १८ ते २४ वर्षे. [SC/ST : ०५ वर्षे सूट, OBC : ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : पूर्व भारत
परीक्षा फी : फी नाही
सुरुवात दिनांक : ३१ मे २०२०
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ जून २०२० (०५ : ०० PM)
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा. (नविन नोकरी सेवा केंद्र)

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.